भास्करराव,
अपल्या विनोदाचा मथळा बघून असे वाटले की इतक्यात शेवटची बात कशाला? पण त्याचे हसू शेवटचे हे वाचून बरे वाटले. छान सदर आहे. सुरू ठेवा. माझ्याकडे असलेल्या साठ्यातून अधून मधून मी सादर करेन.