रामोजीला ७ मुले त्यांच्या प्रत्येकी एक अशा ७ बायका.
रामोजीकडे ७ घोडे आणि ४४८ मेंढ्या होत्या.
प्रत्येक मुलाच्या कुटुंबाला १ घोडा मिळाला.
प्रत्येक मुलाच्या कुटुंबाला ६४ मेंढ्या मिळाल्या. त्या ह्या प्रमाणे -
कुटुंब - नवऱ्याला - बायकोला (मिळालेल्या मेंढ्या)
१ - १६ - ४८
२ - २४ - ४०
३ - ३२ - ३२
४ - ४० - २४
५ - ४८ - १६
६ - ५६ - ८
७ - ६४ - ०
उत्तर काढायची पद्धत - ठोका आणि चुका !!! (उद्यापर्यंत नीट पद्धत सांगतो )