इतर प्रवाशांनाही वेळ न पाळणाऱ्या इतर सहप्रवाशांमुळे आलेले विचित्र अनुभव असे लिहावेसे वाटले तर नवल नाही. यात्रा कंपनीच्या ज्या चुका आहेत त्या आहेत, पण एकदा सहलीला आल्यावर वेळा पाळणे नाहीतर एकदा केले तसे आधीच भांडून बदलून घेणे हे करायला हवे. तुमच्या या चुकीचे तुम्ही वारंवार समर्थन केले आहे असे दिसते पण ते अजिबात पटले नाही.