कविता खुप छान जमली आहे.
जगभरातील साध्या सरळ आणि प्रामाणिक लोकांच्या आयुष्यात हे असेच घडते. सगळे जण त्यांना वापरून घेतात आणि छूमंतर होतात. शेवटी फक्त उरतो तो एकाकी चांगुलपणा.
..पण, शेवटी अश्या फसवणाऱ्या लोकांचा हिशेब होतोच आणि कुठे ना कुठे त्यांना त्याची भरपाई कोणत्या ना कोणत्या स्वरूपात करावीच लागते...