निमिष सोनार यांनी एका फार महत्त्वाच्या problem ला आवाज दिल्याबद्दल त्यांचे आभार. माझे असे मत आहे कि आजकालच्या दूरचित्रवाणी मालिका ह्या problem ला खतपाणी घालत आहे. कुठलिही ककाराने सुरू होणारी मालिका बघा. माझे म्हणणे पटेल. ककारच कशाला सगळ्याच मालिकांना हा विकार जडला आहे. हे सर्व बघून मन उद्विग्न होते. असेही वाटते की भारतीय संस्कृतीच पाया असणारी कुटूंब संस्था नष्ट करण्याचा हा कोण नतद्र्श्टांचा पद्धतशीर डाव तर नसेल ना? पण हे शेवटचे वाक्य मी धक्का देण्यासाठी मुद्दाम तसे लिहीले. खरतर आपणच आपल्या विनाशाची तयारी करत असता दुसऱ्या कोणाला ते करण्याची काय गरज?