फुलुनी खुणावणारी होती फुलंही दोषी
अपकीर्ति पण अलीची रानावनात झाली

हे फार आवडले.
(फुलेही चालले असते का?)

करता मिलिंद गुंजन अलगद मधास लुटतो
कुजबुज अशी फुलांची आपापसात झाली

हेही आवडले. ह्यातील मिलिंद शब्दाचा प्रयोग दोन्ही प्रकाराने( भुंगा व तो मक्ता की तखल्लुस की कायसेसे म्हणतात तसा)  आहे का?