ह्यातील मिलिंद शब्दाचा प्रयोग दोन्ही प्रकाराने( भुंगा व तो मक्ता की तखल्लुस की कायसेसे म्हणतात तसा)  आहे का?

नाही. 'हो' म्हणावेसे वाटते पण स्वतःबद्दल इतके प्रचंड फाजील गैरसमज नाहीत माझे.