फारा दिवसांनी तुमची गझल वाचून खूप छान वाटले.
संपूर्ण गझलच वरच्या दर्जाची आहे.
गाजतील मैफलीत शब्द आज, पण उद्या?
राहतील येथल्या धुळीत अक्षरे किती?
वा! वा!
खरे म्हणजे अमुक शेर आवडला म्हणणे इतर शेरांवर अन्यायकारक आहे.
बोचरे सुगंध ऐवजी झोंबरे सुगंध का नसावेत?
(नाकास झोंबणारे या अर्थी - फुले आणि काटे ही उपमा कळली तरीही...)