नवप्रास्ताविक जबरा आहे. किमान साडेतीनदा वाचले. आणि पुनर्प्रकाशित नवकविता पुन्हा एकदा आवडली . तुमच्या इतर नवकवितांच्या नवप्रास्ताविकांची वाट बघतो आहे.