प्रश्न हा विचारतात कुंपणांस कुंपणे-राहतात माणसे अशी इथे घरे किती? .....छान आहे.
गाजतील मैफलीत शब्द आज, पण उद्या?राहतील येथल्या धुळीत अक्षरे किती? ....आवडले
पण सुगंध बोचरे का ?