वा चित्त,

गझल सुंदर आहे.

'वाटले बरे किती'चे दोन्ही शेर, 'चरे', मतला, मक्ता - फारच छान.

- कुमार