प्रश्न हा विचारतात माकडास माकडे-
बांधतात माणसे उगाच ही घरे किती?
 - विडंबनास ही द्विपदी तत्त्वचिंतनात्मक रंग देऊन गेली.