सत्तेत, प्रशासनात असणाऱ्या मराठी माणसांनी पैसा खात भैय्यांना प्रोत्साहन दिले.
अवांतर : मराठी माणूस दादर-गोरेगाव पलीकडेही राहतो. उपनगरांतून रोजगारासाठी लोकल मधून धक्के खात येणाऱ्या लक्षावधी प्रवाशांसाठी शिवसेना-भाजपने सत्तेत असताना काही भरीव केले नाही.