चित्रपट तर बघितला नाही पण आपणा सर्वांना अजून एक विनंती - मुंबई , ठाणे , कल्याण , भिवंडी , वाडा , मीरा भायंदर , नाशिक , पुणे येथे फेरफटका मारावा. आणि सर्व किती मोठ्या प्रमाणावर चालले आहे याची कल्पना येईल..