आणि सदनिके पुढे श्वान चावरे किती!
ऐवजी
आणि बंगल्यापुढे श्वान चावरे किती
हे कसे वाटते हे पाहावे. शिवाय एक लघ्वक्षरही कमी पडत आहे त्यामुळे
बंगल्यापुढे परंतु श्वान चावरे किती ...
हे नेमके बसेल असे वाटते ... शिवाय पहिल्या आणि दुसऱ्या ओळीत विरोध असल्याने आणि ऐवजी परंतु हेच जास्त योग्य वाटेल असे वाटते.
(अवांतर : शब्दयोगी अव्यये शब्दाला चिकटून लिहावी. उदा. सदनिके पुढे ऐवजी सदनिकेपुढे )