झोपड्यांत राहणे ठरेल फायद्यातलेआलिशान बांधतात त्यात टॉवरे किती!आणिबोहल्यावरी चढायच्यात चार कन्यकामी चढायचे अजून, हाय, उंबरे किती?
ह्या दोन द्विपदी जास्त आवडल्या.
एकंदर गझलच गांभीर्य आणि विनोदाचे उत्तम मिश्रण आहे असे मला वाटते.