बोहल्यावरी चढायच्यात चार कन्यका
मी चढायचे अजून, हाय, उंबरे किती?

वा! खोडसाळपंत विडंबन, हझल चांगली झाली आहे. सगळ्याच द्विपदी आवडल्या.