प्रश्न हा विचारतात माकडास माकडे-
बांधतात माणसे उगाच ही घरे किती?
क्या बात है!

टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या
आणि सदनिके पुढे  श्वान चावरे किती!
:):):) मस्तमस्त!! सदनिकेसमोर करा:)