अधिक ह्या अर्थाने अजुनी वापरू नये असे वाटते. अजून हे कालदर्शक आहे.

हं! माझ्यामते अजून हा शब्द व्यावहारीक बोलीमध्ये कालदर्शक आणि प्रमाणदर्शक अश्या दोन्हीप्रकारे वापरला जातो. जसे "तो अजून आला नाही" म्हटले जाते तसेच "मला अजून थोडा खाऊ हवा" असेही सामान्यजनांत म्हटले जातेच की!
त्यामुळे "अधिक ह्या अर्थाने अजुनी वापरू नये" हा नियम सर्वसामान्य नियम असू नये असे वाटले


अर्थात, 'खुलली सुवर्णकांती अजुनी मदालसेची' यात मात्र तुमचे म्हणणे पटले!

-ऋषिकेश