लंडनच्या क्रोयडन मराठी मंडळात गीत रामायणातील 'राम जन्मला' हेच गाणे रामनवमीनिमित्त निवडले होते.