मोडक (सॉरी श्रावण) साहेब, तुमचा लेख फार आवडला हो.

तिच्या नावाचं पहिलं अक्षर कंसात टाकून बाहेर मिता असा उल्लेख केला.

हे म्हणजे आगदी आमचीच गोष्ट चाललेली वाटते! वाचून जुन्या छान गोष्टी आठवल्या.

असेच द्या आम्हाला वाचायला दर रविवारी!

-मिता(ली) सेठ