लेख मस्त आहे हे वेगळे सांगायला नकोच.

एक आठवण मात्र सांगते.

माझ्या एका मैत्रिणीचा स्वभाव फार विचित्र होता. तिला तिच्या नावाचे असे सामान्य रूप केलेले (तिच्या शब्दात वाकडेतिकडे केलेले) अज्जिबात आवडायचे नाही. मात्र प्रेमात पडली लग्न झाले आता नवरा मारे तिचे नाव वाकडेतिकडे... असे अगदी प्रेमाने हाक मारतो ते चालत तिला.