ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपलेवाटले किती भकास? वाटले बरे किती?"तूच सांग आजकाल चालले कसे तुझे?"चार शब्द बोललीस, वाटले बरे किती!हे दोन शेर आणि मक्ता तुलनेने अधिक आवडले. गझल आवडली!