लेख फार सुंदर आहे.
श्रावणसर म्हणणाराही एक मित्र आहे. पण त्याच्या त्या सरमध्ये इंग्रजी सर नसतो. श्रावणातली पावसाची सर ही भावनाच त्यात असते
श्रावणसर हा तर अफलातून शब्द आहे. वा वा वा वा काय शब्द आहे. हा तुमचा लेख जालावर श्रावणसरीसारखाच आहे की!आता मी तुम्हाला श्रावणसरच म्हणणार !