श्री सतीश रावले, आमंत्रणासाठी धन्यवाद. तुमचे विचार वाचायला आवडेल. मराठी भाषा अधिकाधिक समर्थ बनावी, जगमान्य व्हावी ह्यासाठी सर्व मराठी भाषीकांनी कळकळीचे प्रयत्न करायला हवे. आपणा सारखे विचारवंत तसेच मनोगत सारखी संकेत स्थळे ह्या दृष्टीने भरपूर हातभार लावत आहेत. ही खूप आशेची किरणे आहेत. आपल्या संकेत स्थळापर्यंत पोहचण्याचा दुवा दिलात तर नक्की तेथे जाईन.
जय मराठी जय महाराष्ट्र.
आपला अरूण मनोहर