फार दिवसांनी लिहिले श्रावणभाऊ तुम्ही. लेख सुंदर आहे, हे नव्याने सांगायला नकोच मोडकसाहेब.  आणि बरं का श्रावण, या निमित्ताने मी कुणाकुणाला काय म्हणतो हे आठवून बघावेसे वाटले बघा, मोडक. काही विशिष्ट लोकांना मी जालावर 'बुवा' म्हणतो, ते तसे का, हे आता ध्यानात आले पहा मोडकसाहेब. असेच लिहीत चला, मोडकसर.