ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले
वाटले किती भकास? वाटले बरे किती?
ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले
वाटले किती भकास? वाटले बरे किती?
चाललो नसेन मी अजून चार पावले
मी करायची अजून पार अंबरे किती?
गाजतील मैफलीत शब्द आज, पण उद्या?
राहतील येथल्या धुळीत अक्षरे किती?
हे शेर खूप आवडले. सुंदर गजल.