वा श्रावणराव, लेख आवडला.
एक दुरुस्ती सुचवावीशी वाटते. 'लेखकाचा लेखकराव कसा होतो' हा लेख माझ्या माहितीप्रमाणे भालचंद्र नेमाडे यांचा आहे. पुलंचाही असा लेख असल्यास कल्पना नाही.