का बरे आमच्यावरी हे कांम जाता सोडसी तुज काय झाले की अशी करतोस घाई जायची ?रात्र जागुन काढल्याने झोप आली का तुला लागते कित्येक रात्री या अशा जागायला