श्री . मोडक ,
नावाच्या मोडतोडी चे अनेक प्रकार पुण्यात होतात . अनेक वेळा सुंदर नावाची अगदि वाट लावली जाते.
लेख अप्रतिम आहे . पुणेकर वाचक बोध घेतिलच.
एक शंका ,
शाळेत , तुमच्या आडनावाची किती मोडतोड झाली ?
पुणेरी जोशी .