राजेंद्र,
सुंदरच अर्थ आहे.

"त्याचा अंश जिथे जिथे आहे त्या सर्व प्राणीमात्रांवर कर."


पण तेथे त्याचा अंश नाही अशी एकतरी जागा या जगात असेल काय??? तो तर सर्वत्र आहे, जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, चेतन अचेतन अशा सर्व ठिकाणी तो आहे(च).

तुमच्याकडे बराच साठा आहे. तुम्ही लिहत जा... ( कदाचित आम्हाला आठवत जाईल...)

आपला,
द्वारकानाथ