विसुनाना,
फार सुंदर लिहिले आहे हो!

आपल्याच इतिहासाला विसरून आपणच कुठेतरी चुकतो..
ज्यातून स्फुर्ती घ्यायची अन् स्वतः कार्य करायचे, ते सोडून अनुकरणामागे जातो...
ज्याचा अभिमान धरायचा त्याचीच लाज बाळगतो...
स्वत्वहीन अन् स्वाभिमानशून्य असे केवळ जन्माला आलो म्हणून जगतो...

साध्या भाषेत फार प्रभावीपणे व्यथा मांडलीये. धन्यवाद.

- राहुल.