नवीन जीवन, नवीन मानव, सृष्टीही नवनवतीनवीन आतुन मनही - सारे नवीन अवतीभवती
जुन्याच जखमा, जुन्याच खपल्या अजूनही चरचरतीजुन्या रुढींची जुवे पेलतो अजून मानेवरती... हा नव्या-जुन्याचा मिलाफ आवडला. छान रचना.