राजेन्द्रराव,
साधा अर्थ खूप आवडला. सुंदर!
गूढ अर्थ मूळ चार ओळींना अनुसरून कसा हे समजले नाही. उदा०
जर तू मेलीस मजसाठी
वर उभा असे तो तुजसाठी
इथे 'तो' म्हणजे ईश्वर असे मानले तरी तो 'तू मेलीस तर तुजसाठी उभा असे' म्हणजे काय? ह्यातील 'तू' ला उद्देशून लिहिलेले 'मी' लाही लागू होते मग ह्या एकूण चार ओळी बरोबर वाटत नाहीत.
आपला
(अडाणी) प्रवासी