मोडकसाहेब, अगदी मस्त लेख. फारफारशाळेत, महाविद्यालयात जवळचे मित्र चित्तू, भट्या. महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर एका मित्राने 'भटसाहेब' चिकटवले. ते अजूनही टिकून आहे. आंतरजालावरील मित्र प्रत्यक्षात भेटल्यावर 'चित्त' म्हणायचे तेव्हा कुणीतरी मला बघून 'इश्श' केल्यासारखेच वाटायचे. आता सवय झाली आहे.