बघताना मी झालो होतो दंग
आणि तुझाही बदलत होता रंग...

सुंदर...

तू नसताना आठवणी असतातच!
तू नसताना तुझाच असतो संग...

क्या बात है...!

रोज लढाई हरण्यासाठी लढतो;
सुरू मरेस्तो आयुष्याची जंग...

जंग शब्द खटकला.

शुभेच्छा...

पुढील गझलेच्या प्रतीक्षेत !