आडनावानं उल्लेख करतो त्यांच्याशी असलेलं नातं केवळ व्यावसायिक असतं. नावानं उल्लेख करतो तिथं निश्चितपण थोडा वैयक्तिक ओलावा असतो.
अगदी बरोबर. सगळा लेख आवडला. लघुनिबंधासारखा वाटला.
आणखी येऊदे. आणखी आवडेल