आपली गंधांची प्ले लिस्ट दुसऱ्याला देताना काही काळाने रंग माझा तुला गंध माझा तुला असे म्हणताना भटक्याच वापरतील लोक!

तुमचे लेख खूप वेगळ्या प्रकारचे असतात हो. फार छान. विज्ञान विषयावर इतक्या खुसखुशीतपणे लिहिलेले कोठे वाचाय्ला मिळत नाही.

तुम्चे मागचे सग्ळे लेख वाचले तुमची शैली आवडली.