कविता ओघवती आणि विचार करायला लावणारी आहे. निवडलेले वृत्त अर्थाला साजेसेच आहे.
वाद घालतो "नव्हेच तुमची, ही तर आमची माती
वेगवेगळी आता लिहावी तुमची आमची खाती"
दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती
इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यांवरती...
ह्या ओळींत अनुक्रमे अमुची अमुची आणि अमुच्या असे बदल केलेत तर वृत्तात चपखल बसेल असे वाटते.