तुमच्या वर्णनाचा दुवा किंवा नाव सांगाल का?आणि आम्ही पुणे कार्यालयातून बुकिंग केलेले.... मॉडेल कॉलनीत आहे ते
पण मी मुळातली डोंबिवलीची आहे. तुमच्या टुर कंपनीचे नाव सांगाल का?