हा प्रकार विकृत वाटायचा.
पण बोन्सायची नीट माहिती करून घेतली तेव्हा वाटले की वरवर पाहिल्यास वाटतो तसा हा प्रकार क्रूर नाहीय. झाडाची वाढ खुंटीत होईल, त्याच्यावर अत्याचार होतील असे ह्यात काहीही नसते. उलट बोन्साय मध्ये पुर्ण झाडाचे सगळेच्या सगळे गुणधर्म/लक्षणे येतिल ह्याची काळजी घेतलेली असते. आणि असे गुणधर्म ज्यात दिसतात तेच यशस्वी बोन्साय मानले जाते. उगाचच झाड लहानच राहील अशी कापाकापी करून तयार केलेली झाडे बोन्साय होत नाहित.
जाणकार लोकांनी बोन्साय वापरून सुंदर जंगले निर्माण केली आहेत फ्लॅटमध्ये. बोन्साय प्रत्यक्ष पाहिल्यावरच त्याचे सौंदर्य लक्षात येते.
संत सौरभ, सुंदर फोटोंबद्दल धन्यवाद.
साधना.