मोडकशेठ,
एखाद्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख कसा करतो , त्यामागची कारणे, त्यातून निघणारे अर्थ याविषयी उत्तम निरीक्षणे नोंदवणारा लेख आवडला.
केश्या, केशवा, सुमार, केसु, केसुभाई,केशवसुमार