वा सागरराव,

छान सांगता बुवा तुम्ही. इतक्या अवघड अवघड गोष्टी तुम्ही अगदी गप्पा मारल्या सारख्या सांगता आणि उदाहर्णे आणि मथळेही ही भन्नाट देता.

तुमचे आजवरचे सगळे लेख वाचले. असेच चालू ठेवा. म्हणजे आम्हाला सतत नवे नवे काहीतरी वाचायला मिळेल. साध्या भाषेतलेच पण बाकी पारंपारिक विषयांहून वेगळे काही वाचायला किती बरे वाटते ते कळले.

पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा.