गंभीरपणाचा आव आणून तुम्ही फारच धारदार विनोद करता बुवा. सागर लिमयेंचा सेल फोनचया लेखातून इथे पोहोचलो आणि तुमचे तीन लेख वाचायला मिळाले.

बरेच दिवस झालेले दिसतात्त. अलीकडे काही लिहिलेत की नाहीत? ही सिरीयल बंद का केली?