पुनःप्रत्ययाचा आनंद ठायी ठायी देऊन तरीही जिवाची कालवाकालव करीत जाणारा लेख.

अतिशय सुंदर शैली.

असेच पुढे चालू राहूदे.

शुभेच्छा.

-श्री सर (दोन्ही)