टॅग या,

"म्हशी"च्याच कॅसेटच्या दुसऱ्या बाजूला "अंतू बर्वा" आहे ना? मग, "आनुज"ला कॅसेट बदलावी का लागली???

अहो असे काय करता, तुम्ही हे वाचले नाही का?

खरे म्हणजे आनूजचे कधी काही चुकले असल्याचे मी पाहिलेले नव्हते.

मग अनूज चुकेल कसा? कॅसेट बदलून दुसरी बाजू लावली असे वाक्य हवे होते. म्हणजे गांवंढळ भाऊंचेच चुकले. गांवंढळच ते!

असो.

गांवंढळ, मस्त आहेत सगळ्या कथा. आता लवकर नवी कथा पाथवा.