विसूनाना, खूप आवडली कविता. कवितेच्या शीर्षकावरून मात्र कविता इतकी गंभीर आणि विचार करायला लावणारी असेल असे वाटले नाही. 'घोडा आणि ओझे' ऐवजी 'इतिहासाचे ओझे' शीर्षक असायला हवे होते असे वाटले