मला ही आधी घोडा आणि ओझे अशी काहीतरी गोष्ट असेल असे वाटले होते. पण वाचल्यावर खूपच सुंदर काविता मिळाली.

इतिहासाचे ओझे किंवा इतिहास किंवा ओझे अशी शीर्षके पण चांगली वाटतील. घोडा नको.