महेशशेठ,
"आणि सदनिके पुढ्यात श्वान चावरे किती!" असे करायचे होते .. टंकनात चूक झाली..
मुळ रचनेत सदनिका होते.. म्हणून इथे ही सदनिकाच ठेवले..
निरिक्षण आणि मार्गदर्शना बद्दल मनापासून आभार..
(आभारी) केशवसुमार