सही आहे गजल... कुठला शेर वेगळा असा काढता येत नाही सर्वच झकास...

आणि गोविंदला अनुमोदन... तुमच्या तोंडून परवा भरत नाट्यमध्ये ऐकली तेव्हा खूप मजा आली

अजून येउ देत